Home राजकीय Breaking : काँग्रेसचा शिवसेनेला पाठींबा?

Breaking : काँग्रेसचा शिवसेनेला पाठींबा?

0
36

shivsena and congress

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाने शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठींबा दिला असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

काँग्रेसच्या आमदारांची आज जयपूर येथे बैठक झाली. यात शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या ४४ पैकी ४० आमदारांनी शिवसेनेला लेखी पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound