bhangale parivar
ADVERTORIAL, जळगाव

‘भंगाळे गोल्ड’च्या अल्पावधीतील वाटचालीची यशोगाथा (व्हिडीओ)

शेअर करा !

bhangale parivar

जळगाव, प्रतिनिधी | शहराच्या सुवर्णनगरी म्हणून असलेल्या लौकिकात भर घालणाऱ्या ‘भंगाळे गोल्ड’ या दालनाला नुकतीच (दि.५ नोव्हेंबर) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. केवळ दोन वर्षांच्या अल्पावधीत या दालनाने सुवर्ण व्यवसायात मोठी मजल गाठली आहे.

spot sanction insta

 

या सुवर्ण पेढीच्या यशस्वी वाटचालीबाबत ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या प्रतिनिधीने नुकतीच संचालक भागवत भंगाळे, डॉ. अर्जुन भंगाळे व सागर भंगाळे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या पायाभरणीपासून ते आज घेतलेल्या भरारीपर्यंत सगळ्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली.