आ.भोळे यांनी घेतले वर्सी महोत्सवानिमित्त संतांचे दर्शन

WhatsApp Image 2019 10 17 at 4.29.55 PM

जळगाव, प्रतिनिधी | आज अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट पूज्य सिंधी पंचायत यांच्या वतीने संत कंवरराम ६२ व वरसी महोत्सव, संत हरदास बाबा यांचा ४२ व तर संत गेलाराम साहेब यांचा ११ व्या वर्सी महोत्सवास आज गुरुवार पासून प्रारंभ झाला आहे.

आज गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी सिंधी बांधवांतर्फे जळगाव येथे वर्सी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणायत आले आहे.  या वर्सी महोत्सवानिमित्त आ. राजूमामा भोळे यांनी समाधी स्थळाचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content