विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

जळगाव प्रतिनिधी । विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तर्फे नुकतेच करण्यात आले आहे.

याचबरोबर, सन 2019-20 मधील इयत्ता 12 वी मध्ये आरक्षणा अंतर्गत शिकत असलेले विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव महाविद्यालयांनी 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content