Home Cities चाळीसगाव शंभर टक्के मतदान करण्याचे अपक्ष उमेदवार डॉ. कोतकर यांचे आवाहन (व्हिडिओ)

शंभर टक्के मतदान करण्याचे अपक्ष उमेदवार डॉ. कोतकर यांचे आवाहन (व्हिडिओ)

0
119

WhatsApp Image 2019 10 11 at 1.29.22 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ. विनोद कोतकर यांचा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून ते मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन करत आहेत.

डॉ. विनोद कोतकर हे मतदारांना १०० टक्के मतदान करण्याचे अवाहन केले आहे. मतदान करून आपल्याला घटनेने दिलेला अधिकार वापरावा असे समजावून सांगत आहेत. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन सुशिक्षित उमेदवारास मतदान करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. सायगाव, देशमुख वाडी, अलवाडी, देवळी, आडगाव या गावांमध्ये त्यांचा आजचा प्रचार दौरा झाला.


Protected Content

Play sound