Home Cities बोदवड बोदवड येथे शिवजयंती उत्सव समितीची स्थापना

बोदवड येथे शिवजयंती उत्सव समितीची स्थापना

0
45

बोदवड । येथे शिवजयंती उत्सव समिती घोषीत करण्यात आली असून यंदा विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.

येथील जिजाऊ बालोद्यान झालेल्या बैठकीत शिवजयंती उत्सव समिती जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी रामदास पाटील, उपाध्यक्षपदी भरत पाटील, सचिवपदी नईम खान, हर्षल बडगुजर, कार्याध्यक्षपदी कलिम शेख व सदस्य म्हणून कैलास चौधरी, देवेंद्र खेवलकर, आनंदा पाटील, अनुप हजारी, सुनील बोरसे, अमोल देशमुख, आबा माळी, संजय गंगतीरे, महेंद्र सुरडकर यांची निवड झाली. उत्सव समितीतर्फे १४ फेब्रुवारीला बाजार समितीच्या शेतकरी सभागृहात रक्तदान शिबिर, मोटारसायकल रॅली, पुरुषांना शिवसम्मान, तर महिलांचा जिजाऊ सन्मान पुरस्काराने गौरव होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound