Home Cities अमळनेर चेअरमनपदी रिता बाविस्कर यांची नियुक्ती

चेअरमनपदी रिता बाविस्कर यांची नियुक्ती

0
106


अमळनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील जानवे येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या किसान विद्यालयाच्या स्कुल कमिटीच्या चेअरमनपदी रिता भुपेंद्र बाविस्कर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. सौ.बाविस्कर यांची निवड संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी केली असून या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound