Home राजकीय आरे’ची जागा हडपण्याचा डाव – आंबेडकर

आरे’ची जागा हडपण्याचा डाव – आंबेडकर


ad. aambedkar

मुंबई, वृत्तसंस्था | आरे परिसरात मेट्रो कारशेडच्या नावाने वृक्षतोड करुन जागा हडपण्याचा डाव आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

 

राज्य सरकारला इथली जागा हडप करायची आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही स्वार्थ यामध्ये आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे. शिवसेना वरवर विरोध करत आहे, मात्र ही सगळी नाटकं आहेत. येत्या निवडणुकीत आता जनताच त्यांना उत्तर देईल, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound