Home Cities चाळीसगाव चाळीसगाव येथे भाजपाची आज बैठक; उपस्थितीचे आवाहन

चाळीसगाव येथे भाजपाची आज बैठक; उपस्थितीचे आवाहन

0
113

bjp

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव विधानसभाचे भाजपाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज आणि पुढील नियोजनासाठी आज सकाळी ११ वाजता लक्ष्मी नगर येथील सीताराम पैलवान यांचा मळा येथे भाजपाची महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बैठकीसाठी उपस्थितीचे आवाहन तालूकाध्यक्ष के.बी. साळुंखे व शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी केले आहे.

यावेळी तालुका सरचिटणीस प्रा.सूनील निकम, तालुका सरचिटणीस अनिल नागरे, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, शहर सरचिटणीस ॲड. प्रशांत पालवे, शहर सरचिटणीस अमोल नानकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय मराठे, कार्यालय मंत्री अरूण पाटील, तालुका विस्तारक गिरीश बराटे यांची उपस्थिती राहणार आहे.


Protected Content

Play sound