Home Cities जळगाव मनसेची दुसरी यादी जाहीर; जळगावातून जमील देशपांडेंना उमेदवारी

मनसेची दुसरी यादी जाहीर; जळगावातून जमील देशपांडेंना उमेदवारी

0
132


jamil deshpande manse 1 जळगाव प्रतिनिधी । मनसेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यात जिल्ह्यातील चार उमेदवारांचा समावेश आहे. जळगावातून अ‍ॅड. जमील देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आपली दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात जिल्ह्यातील ४५ जागांचा समावेश आहे. या यादीत जळगाव जिल्ह्यातील तीन जागांवर उमेदवार देण्यात आलेले आहे. जळगाव शहरमधून पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अ‍ॅड. जमील देशपांडे; जळगाव ग्रामीणमधून मुकुंदा रोटे, जामनेरमधून विजयानंद कुळकर्णी तर अमळनेरमधून अंकलेश पाटील यांना तिकिट देण्यात आलेले आहे.


Protected Content

Play sound