Home Cities जळगाव जळगावात दिव्यांगांनी केली दिव्यांग मतदार जनजागृती

जळगावात दिव्यांगांनी केली दिव्यांग मतदार जनजागृती

0
29

khotenagar

जळगाव प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत देशभरातील दिव्यांगांनी जबाबदार नागरिकत्वाचे कर्तव्य मतदानाच्या माध्यमातून पार करावे, यासाठी उत्कर्ष मतिमंद विद्यालय व प्रौढ मतिमंद मुलांची कार्यशाळा खोटे नगर येथील विद्यार्थ्यांनी आज दिव्यांग मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मतिमंद विद्यालयातील व कार्यशाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांचा सहभाग होता. मतदानाबाबत जागृती फलक तयार करून परिसरातील मतदारांना जागृत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संजय बोरसे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound