Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे 10 उमेदवार जाहीर

जळगाव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे 10 उमेदवार जाहीर

0
141

71376328

जळगाव प्रतिनिधी । ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज तब्बल १८० उमेदवारांची जम्बो यादी जाहीर केली आहे. यात जिल्ह्यातील11 जगांपैकी 10 जागेवर उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा क्षेत्रापैकी वंचित बंहुजन आघाडीने आपले 10 विधानसभा क्षेत्रातील उमेदवार जाहिर केले आहे.
जळगाव शहर – शफी अब्दुल नबी शेख,
ग्रामिण- उत्तम पंडित सपकाळे,
चोपडा – अरूणा संजु बाविस्कर,
रावेर- हाजी सैय्यद मुस्ताक सैय्यद कमरूद्दीन
भुसावळ- प्रा.सुनिल सुरवाडे,
अमळनेर – श्रावण धर्मा वंजारी,
एरंडोल- गोविद एकनाथ शिरोळे,
चाळीसगाव – मोरसिंग गोपाळ राठोड,
पाचोरा- नरेश पडित पाटील,
जामनेर- सुमित चव्हाण,
मुक्ताईनगर येथील उमेदवार अजुन जाहिर केलेला नाही.


Protected Content

Play sound