Home Cities जळगाव जळगावातील मान्साई हॉस्पीटलला आग

जळगावातील मान्साई हॉस्पीटलला आग

0
44

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विसनजी नगर येथे असणार्‍या मान्साई हॉस्पीटलला आज दुपारी आग लागल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

विसनजी नगरामध्ये बालगंधर्व नाट्यगृहाजवळ डॉ. राजीव नारखेडे यांचे मान्साई हॉस्पीटल आहे. या हॉस्पीटलला आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण समजू शकले नसून शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.

(सविस्तर वृत्त लवकरच)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound