Home Cities चोपडा जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी मोतीलाल गुजराथी कालवश

जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी मोतीलाल गुजराथी कालवश

0
29

motilal gujrathi nidhan चोपडा प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोतीलाल कन्हैयाला गुजराथी (वय९६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गुजराथी गल्लीत राहणारे चोपडा पीपल्स बँकेचे सेवानिवृत्त मुख्याधिकारी किरण मोतीलाल गुजराथी यांचे वडील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी मोतीलाल कन्हैयालाल गुजराथी यांचे दि. १५ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ७:३० वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता, डॉ. हेडगेवार चौक, गुजराथी गल्ली, चोपडा येथून निघणार आहे.


Protected Content

Play sound