Home Cities भुसावळ सुकलाल मंडलेचा यांचे निधन

सुकलाल मंडलेचा यांचे निधन

0
23


suklal mandalecha

भुसावळ, प्रतिनिधी | येथील सुरभीनगर भागातील संतोषीमाता सभागृहाजवळील रहिवासी व महावीर साडीयॉचे संचालक सुकलाल चंपालाल मंडलेचा (वय ७९) यांचे आज (दि.१५) सकाळी ७.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

 

त्यांच्या इच्छेप्रमाणे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते योगेश व रितेश मंडलेचा यांचे वडील होते.


Protected Content

Play sound