Home क्राईम गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांन कंठस्नान

गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांन कंठस्नान

0
36


crpf 1467106168 835x547
 

गडचिरोली (वृत्तसंस्था) गडचिरोलीतील ग्यारापत्ती गावात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. नरकसा जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलींमध्ये चकमक उडाली.

सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन नक्षलींचा खात्मा झाला. त्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.


Protected Content

Play sound