Home धर्म-समाज राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण

राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण

0
100


DSC 0392

जळगाव, प्रतिनिधी | राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस आयुक्त उदय टेकाळे यांचे हस्ते महापालिका प्रशासकिय इमारतीत माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

 

राजे उमाजी नाईक यांना आदरांजलीप्रसंगी नगरसवेक राजेंद्र घुगे पाटील, उपायुक्त अजित मुठे, कार्यालय अधिक्षक सुभाष मराठे, दिनानाथ भांबरे, गजानन चौधरी तसेच मनपा कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound