Home Cities चाळीसगाव सैनिक शैलेश महाले यांचे मंगेश चव्हाण यांनी केले अभिष्टचिंतन

सैनिक शैलेश महाले यांचे मंगेश चव्हाण यांनी केले अभिष्टचिंतन


sainik satkar

चाळीसगाव, प्रतिनिधी | भारतीय लष्करात २१ वर्षे सेवा केलेले शहरातील सैनिक शैलेश महाले यांच्या आज (दि.४) झालेल्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात येथील युवा नेते मंगेश चव्हाण यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

यावेळी सुनील निकम, निलेश राजपुत, भैय्या पाटील, सौ.प्रतिभा चव्हाण, सौ.कावेरी पाटील, सौ.योजना चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound