Home Cities जळगाव जळगावात संत सेना महाराजांची मिरवणूक उत्साहात (व्हिडीओ)

जळगावात संत सेना महाराजांची मिरवणूक उत्साहात (व्हिडीओ)

0
151


sant sena maharaj

जळगाव प्रतिनिधी । शहरात संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त आज दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता मिरवणूक काढण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, संत सेना महाराज पुण्यतिथी पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून मिरवणूक ही प्रिती ॲड जय पार्लर येथून सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक टावर चौक, पांडे चौक मार्गे पदमालय मंगल कार्यालय येथे समारोप करण्यात आला. या प्रसंगी नाभिक समाज विकास मंडळ व्यवस्थापक जगदिश वाघ, जिल्हा अध्यक्ष कांतीलाल वाघ, जळगाव शहर अध्यक्ष भिकन बोरसे, सचिव जगन वखरे, रमेश शिंदे, मनोज बिढे, विलास साळुंके, एकनाथ सोनवणे, दिपक बिढे, आाणि आदी पदाधिकारी तसेच समाज बंधाव उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound