Home Cities चाळीसगाव मांदुर्णे येथे वीर एकलव्य यांच्या मूर्तीची स्थापना

मांदुर्णे येथे वीर एकलव्य यांच्या मूर्तीची स्थापना

0
58

eklavya murti sthapna

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मांदुर्णे या गावात आज वीर एकलव्य यांच्या मूर्तीची स्थापना युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली.

विर एकलव्य मूर्तीला अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमास सरपंच सयाजी पाटील, उपसरपंच दशरथ पाटील, माजी सरपंच रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य सयाजी पाटील, माजी उपसरपंच अशोक पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, पो.पा. विष्णू पाटील, एकलव्य संघटनेचे गोरख नाईक, दिलीप वोळीस, धोंडू नाईक, वासुदेव माळी, जितेंद्र वाघ, रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, चेतन दादा, दिनेश माळी, सचिन सर, समीर मंसूरी यांच्यासह परिसरातील समाजबांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound