Home क्राईम LIVE : पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांची पत्रकार परिषद !

LIVE : पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांची पत्रकार परिषद !


जळगाव (प्रतिनिधी) मनसेचे माजी पदाधिकारी शाम दीक्षित यांच्या खून प्रकरणानंतर जळगाव जिल्हा पोलीस दलावर सर्वत्र टीका होत आहे. काल आंदोलकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर रास्ता रोको आंदोलन करून पोलीस दलाच्या निषेधाच्या घोषण दिल्या होत्या. एवढेच नव्हे तर, पोलीस अधीक्षकांची बदलीची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले हे पत्रकार परिषद घेताय.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/742963216155333/


Protected Content

Play sound