Home Cities चाळीसगाव चाळीसगावात विभागीय युवारंग महोत्सवाचे आयोजन

चाळीसगावात विभागीय युवारंग महोत्सवाचे आयोजन

0
35

चाळीसगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि बी. पी कला ,एस. एम. ए. विज्ञान आणि के. के. सी. वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात युवारंग महोत्सव होत आहे.

आयोजित आंतर महावियालयीन युवक महोत्सवाचे (एरंडोल विभाग) उदघाटन सोमवार २८ जानेवारी रोजी सकाळी ०८.३० वा. चाळीसगाव येथील आमदार तथा सिनेट सदस्य उन्मेषदादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव बी. बी.पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष चा.ए.सो.चे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल आहेत. यावेळी आमदार डॉ. सतीश पाटील, आमदार स्मिताताई वाघ, दिलीप रामू पाटील कार्याध्यक्ष युवारंग तथा व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ.प्रशांत मगर सहसंचालक उच्च शिक्षण जळगाव विभाग, प्रा. एस.टी. इंगळे प्रा.संचालक वि.वि.विभाग तथा व्यवस्थापन परिषद सदस्य, प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख व्यवस्थापन परिषद सदस्य, प्राचार्य डॉ. डी.एस.सूर्यवंशी व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रा.नितीन बारी व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रा.मोहन पावरा व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ. सुभाष चौधरी व्यवस्थापन परिषद सदस्य, दीपक बंडू पाटील व्यवस्थापन परिषद सदस्य, विवेक दिलीप लोहार व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ. जे.बी.नाईक व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ.सौ. प्रिती अग्रवाल व्यवस्थापन परिषद सदस्या हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिनेट सदस्य पोपट एकनाथ भोळे, अमोल नाना पाटील, संदीप सुरेश पाटील, सौ.पूनम आशिष गुजराथी, दिनेश वसंतराव नाईक, नितीन झाल्टे, प्रा.डॉ. डी . आर. पाटील अधिष्ठाता विज्ञान विभाग, प्राचार्य डॉ. पी.पी.छाजेड अधिष्ठाता वाणिज्य विभाग, प्राचार्य डॉ. प्रमोद पवार अधिष्ठाता मानसनिती, डॉ.सौ. लता मोरे अधिष्ठाता आंतर विद्याशाखा, प्रा.विलास चव्हाण युवारंग निरीक्षक, प्रा.राम पेठारे युवारंग निरीक्षक, प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड विद्या परिषद सदस्य, मा.प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव विद्या परिषद सदस्य, प्रा.डॉ. डी.एस.निकुंभ विद्या परिषद सदस्य, प्रा.डॉ.प्रकाश लोहार विद्या परिषद सदस्य, प्रा.डॉ. डी.एस. वाघ विद्या परिषद सदस्य, प्रा.शशिकांत बर्‍हाटे विद्या परिषद सदस्य , मा.प्रा.विनोद रायपुरे विद्या परिषद सदस्य हे प्रमुख अतिथी म्हणून आहेत.

युवारंग महोत्सवाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर,उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर, उपप्राचार्या कु.सलिलकुमारी मुठाणे ,उपप्राचार्य अजय काटे, प्रा.डॉ.पंकजकुमार नन्नावरे समन्वयक युवारंग एरंडोल विभाग, कलामंडळ प्रमुख अप्पासाहेब लोंढे, कार्यालयीन प्रमुख हिलाल पवार यांचे सहकार्य लाभले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound