Home Cities जळगाव लोकसभेच्या निवडणुकीत दिलेला शब्द काँग्रेसच्या नेत्यांनी पाळावा – जगन सोनवणे

लोकसभेच्या निवडणुकीत दिलेला शब्द काँग्रेसच्या नेत्यांनी पाळावा – जगन सोनवणे

0
82

jagan sonawane

जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. डॉ. उल्हास पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैया पाटील यांच्यासह दोन्ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शब्द दिला होता की, भुसावळ विधानसभेची जागा पी.रि.पा.चे जिल्हाध्यक्ष व कामगार नेते जगन सोनवणे यांना दिली जाईल. नेत्यांनी दिलेला शब्द दोन्ही काँग्रेस नेत्यांना पाळावा अन्यथा जळगाव जिल्ह्यातील सर्व जागा पीपल्स रिपब्लीकन पार्टी स्वबळावर लढवेल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पहा । काय म्हणतात जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे

 

 


Protected Content

Play sound