चोपडा प्रतिनिधी । सत्रासेन गावातील आठ तरूणांनी शिवसेनेच्या कामाची दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यात ज्ञानेश्वर राजपूत, नाना राजपूत, चंद्रकांत राजपूत, भीका राजपूत, विशाल राजपूत महेंद्र राजपूत, युवराज राजपूत, आबा राजपूत आधिकार सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, चौंगाव गावाचे माजी सरपंच सुकलाल कोळी, गणेश माळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.