Home Cities जळगाव गं.भा. हिरकणबाई पाटील यांचे निधन

गं.भा. हिरकणबाई पाटील यांचे निधन

0
28

hirkanbai patil जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील तरसोद येथील रहिवासी गं.भा. हिरकणबाई तोताराम पाटील यांचे आज दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले.

गं.भा. हिरकणबाई तोताराम पाटील यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास शेवटचा श्‍वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी ११ वाजता तरसोद येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या दैनिक देशदूतचे उपसंपादक राजेंद्र तोताराम पाटील यांच्या मातोश्री होत.


Protected Content

Play sound