Home Cities चाळीसगाव युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप (व्हीडीओ)

युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप (व्हीडीओ)


56a27b71 ebc7 4db8 8807 c69c1f0c77a9

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील तांबोळे गावातील जिल्हा परिषदच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे शालेय साहित्याचे आज वाटप करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी दिपप्रज्वलन करुण प्रतिमा पूजन केले. मान्यवरांचे स्वागत झाल्यावर प्रतिभा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी कावेरी पाटील, जयश्री पाटील, सुनीता पाटील, भाऊसाहेब पाटील, नाना पाटील, गुलाब पाटील, वाल्मीक पाटील, कैलाश पाटील, नाना पाटील, काशीनाथ पाटील, मनोज पाटील, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण नागरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्यादापक सचिन बोरसे यांनी मानले. शालेय साहित्य मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आंनद यावेळी दिसत होता. शाळा प्रशासनाने मंगेश चव्हाण यांचे आभार मानले. तर भविष्यात देखील काही मदत लागली. तर हक्काने आवाज देण्याची विनंती मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली.

 


Protected Content

Play sound