Home Cities चाळीसगाव आयएमई बटालियनमधून पंढरीनाथ ठुबे सेवानिवृत्त

आयएमई बटालियनमधून पंढरीनाथ ठुबे सेवानिवृत्त

0
40

thuke

चाळीसगाव प्रतिनिधी । आयएमई बटालियन सिकंदराबाद येथील 17 वर्षे सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या पिंपरखेड मधील फौजी पंढरीनाथ लक्ष्मण ठुबे यांचे चाळीसगाव बसस्थानक येथे स्वागत करण्यात आले.

स्वागतावेळी मुराद पटेल, विजय गायकवाड, शरद पाटील, अजय जोशी, जिल्हापरिषद सदस्य भाऊ जाधव, पिंपरखेडचे माजी सरपंच भिकन मुलमुले, संतोष गायकवाड, नाना ठुबे, दगडू जगताप, भावडू गायकवाड, संजय कापसे, मधुकर गुंजाळ, निंबा जगताप, रवींद्र ठुबे, कृष्णा ठुबे, प्रतीक शिंदे व धनंजय देशमुख आदी उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound