Home Cities जळगाव उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात

उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


Protected Content

Play sound