Home क्रीडा भडगाव क्रिकेट अकॅडमीचा समर कॅम्प विविध उपक्रमांनी यशस्वी

भडगाव क्रिकेट अकॅडमीचा समर कॅम्प विविध उपक्रमांनी यशस्वी

0
14


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव क्रिकेट अकॅडमीतर्फे सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेला क्रिकेट समर कॅम्प १ मे ते २ जून या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. क्रिकेट प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर भर देणाऱ्या विविध उपक्रमांमुळे हा कॅम्प विशेष ठरला.


Protected Content

Play sound