Home Cities जळगाव “नसीब में होगा तो उचलकर आयेगा…” : गुलाबराव पाटलांनी शायरीतून व्यक्त...

“नसीब में होगा तो उचलकर आयेगा…” : गुलाबराव पाटलांनी शायरीतून व्यक्त केली तिकीट हुकल्याची खदखद

0
128

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव विधान परिषद निवडणुकीची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शेरोशायरीच्या शैलीत मनातील भावना व्यक्त करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.


Protected Content

Play sound