Home राजकीय महायुतीचा विधान परिषदेसाठी ठरला फॉर्म्युला !

महायुतीचा विधान परिषदेसाठी ठरला फॉर्म्युला !

0
161

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर 17 जागांचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला असून, भाजप सर्वाधिक 11 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना (शिंदे गट) 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहे.

 


Protected Content

Play sound