Home राजकीय राष्ट्रवादीत आर्थिक रणनीतीला वेग; पक्षनिधीवरून पार्थ पवारांच्या भूमिकेची चर्चा

राष्ट्रवादीत आर्थिक रणनीतीला वेग; पक्षनिधीवरून पार्थ पवारांच्या भूमिकेची चर्चा

0
61


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षनिधीच्या मुद्द्यावरून मोठी राजकीय चर्चा रंगू लागली असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आर्थिक तयारी मजबूत करण्यासाठी पक्षपातळीवर विशेष नियोजन सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार पार्थ पवार यांनी मंत्री आणि आमदारांसाठी निधी उभारणीचे निश्चित लक्ष्य ठरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


Protected Content

Play sound