Home Cities चाळीसगाव ह.भ.प. सोमनाथ महाराज यांचे जाहीर किर्तन

ह.भ.प. सोमनाथ महाराज यांचे जाहीर किर्तन

0
42

kirtan

चाळीसगाव प्रतिनिधी । ह.भ.प.श्री.सोमनाथ महाराज यांचं जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम हा सालाबादाप्रमाणे जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान संचलित श्री. संत मुक्ताबाई राम पालखीचे आगमन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कै. काशिनाथ आप्पा गायकवाड यांच्या निवासस्थानी (घाट रोड, काँग्रेसवाडी) येथे आयोजित करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, येथे 40 वर्षापासून मुक्कामास येत असतात. ह.भ.प.श्री. मंगेश महाराज व त्यांचे वारकरी मंडळी येत असुन ह.भ.प.सोमनाथ महाराज यांनी केलेल्या किर्तनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान रमेश चव्हाण, देवाशेट अग्रवाल, सुभाष गायकवाड, प्रशांत देशमुख, मधुकर देशमुख, संतोष गायकवाड, नामदेव गायकवाड, दिलीप घोरपडे, हरीओम शेट, प्रेमदास पाटील व सुनील गायकवाड यांनी केले आहे


Protected Content

Play sound