Home Cities यावल परंपरा कायम ठेवत यावलच्या जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल

परंपरा कायम ठेवत यावलच्या जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला असून विशेषतः मुलींनी गुणवत्तेत बाजी मारली आहे.

 


Protected Content

Play sound