Home राजकीय तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा; थलपती विजय यांना ‘या’ पक्षांनीही दिला पाठिंबा...

तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा; थलपती विजय यांना ‘या’ पक्षांनीही दिला पाठिंबा !


चेन्नई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । तामिळनाडूच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडल्याची चर्चा सुरू असून अभिनेता-राजकारणी Thalapathy Vijay यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाच्या सरकार स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन विजय यांच्याकडून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 


Protected Content

Play sound