Home राजकीय सुवेंदू अधिकारी होणार पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री !

सुवेंदू अधिकारी होणार पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री !


कोलकाता-वृत्तसेवा । पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवत भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला असून आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी यांची निवड निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आज सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

 


Protected Content

Play sound