Home राज्य राज्यातील ‘इतक्या’ शिक्षणसंस्था सरकारी अनुदानासाठी अपात्र; शासनाचा निर्णय

राज्यातील ‘इतक्या’ शिक्षणसंस्था सरकारी अनुदानासाठी अपात्र; शासनाचा निर्णय

0
119


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील ७३६ शिक्षणसंस्थांना सरकारी अनुदानासाठी अपात्र ठरवत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयात ३२४ माध्यमिक शाळा आणि ४१२ कनिष्ठ महाविद्यालयीन विभागांचा समावेश असून, अनेक वर्षे संधी देऊनही पात्रता निकष पूर्ण न केल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

 


Protected Content

Play sound