Home टेक्नोलॉजी यूट्यूबचे ‘टाइम मॅनेजमेंट’ फीचर लॉन्च; शॉर्ट्स फीड पूर्णपणे बंद करण्याची सुविधा

यूट्यूबचे ‘टाइम मॅनेजमेंट’ फीचर लॉन्च; शॉर्ट्स फीड पूर्णपणे बंद करण्याची सुविधा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यूट्यूबने वापरकर्त्यांसाठी ‘टाइम मॅनेजमेंट’चे नवीन फीचर सादर केले असून, आता शॉर्ट्स पाहण्याची वेळ थेट ‘शून्य मिनिटां’वर सेट करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या सुविधेमुळे शॉर्ट्स फीड पूर्णपणे बंद करता येणार आहे.

 


Protected Content

Play sound