Home मनोरंजन प्रियंकाचे सिगरेट ओढतानाचे फोटो व्हायरल; अनेकांनी केले ट्रोल

प्रियंकाचे सिगरेट ओढतानाचे फोटो व्हायरल; अनेकांनी केले ट्रोल

0
111

priyanka smooking

 

मुंबई प्रतिनिधी । बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा सोशल मीडियावर नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत प्रियंका तिची आई मधु चोप्रा आणि पती निक जोनास यांच्यासोबत सिगरेटचे झुरके मारताना दिसतेय.

प्रियंकाच्या हातात सिगारेट आहे तर तिच्या आईच्या हातात सिगर आहे. या फोटोमुळे प्रियंकाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आलं आहे. दिवाळीत फटाके न उडवण्याचे आणि अस्थमा असल्याचे सांगणारी प्रियंका आई आणि पतीसोबत सिगरेटचे झुरके घेत आहे, हे पाहिल्यावर अनेकांनी तिला ट्रोल केले. सिगरेट ओढताना तुला अस्थमा आठवला नाही का? असे एका युजरने तिला सुनावले. तर अनेकांनी यापुढे आम्हाला शिकवू नकोस, असे तिला सुनावले.


Protected Content

Play sound