Home Cities भुसावळ मुसळतांडा येथील शाळेत साहित्य वाटप

मुसळतांडा येथील शाळेत साहित्य वाटप

0
36

sahitya vatap

भुसावळ प्रतिनिधी । मुसळतांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

मुसळतांडा येथील जि.प शाळेतील विध्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते विध्यार्थ्यांना स्कूल बॅग, वही, पेन, टूथब्रश व टूथपेस्टचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात आ संजय सावकारे यांनी गावांतर्गत रस्त्यांकरिता आमदार निधीतून ५ लाख रूपयांचा निधी देऊन याचे लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होण्याचे जाहीर केले.


Protected Content

Play sound