Home Cities अमळनेर मंगळग्रह संस्थांनकडून गरजू विद्यार्थीनींना दप्तर वाटप

मंगळग्रह संस्थांनकडून गरजू विद्यार्थीनींना दप्तर वाटप

6b20cba6 a2d8 4d08 8a8e 38d98cded18c
6b20cba6 a2d8 4d08 8a8e 38d98cded18c

6b20cba6 a2d8 4d08 8a8e 38d98cded18c
 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील डी. आर. कन्याशाळेत गरजू विद्यार्थीनींना मंगळग्रह संस्थांनमार्फत नुकतेच दप्तर वाटप करण्यात आले.

 

यावेळी उपमुख्याध्यापक डी.एच.ठाकूर व शिक्षक बंधु भगिनी यांच्या शुभहस्ते दप्तर वाटप करण्यात आले. विनोद कदम,लता पाटील,आर.एस.सोनवणे,के.पी.सनेर,एस.आर.अहिरे,राहुल पाटील व विद्यार्थीनी हजर होत्या. तर नेहमी डी. आर. कन्याशाळेस मदत करणारे मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष राजू महाले यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले. संस्थान दरवर्षी विविध प्रकारची मदत करत असते. मागिल वर्षी संस्थेने शाळेला 1000 वह्या दिल्या होत्या.


Protected Content

Play sound