Home Cities धरणगाव महात्मा फुले हायस्कूलमध्ये ‘इंग्रजी दिवस ‘ उत्साहात साजरा

महात्मा फुले हायस्कूलमध्ये ‘इंग्रजी दिवस ‘ उत्साहात साजरा

02f185ba 67d8 4b87 9276 a1fb14140e1a
02f185ba 67d8 4b87 9276 a1fb14140e1a

02f185ba 67d8 4b87 9276 a1fb14140e1a
 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये ‘इंग्रजी दिवस’ नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिंंनी इंग्रजीतून परिपाठ सादर केलेत.

 

याप्रसंगी प्रास्ताविक इंग्रजीचे शिक्षक एस.व्ही.आढावे यांनी केले. तर करण्यात आला. दहावीची विद्यार्थीनी श्रद्धा पाटील , रत्ना महाजन , वैशाली देशमुख, पुनम महाजन, रोहीत पटुणे यांनी परिपाठ सादर केला. तर जे.एस.पवार यांनी मुलांना इंग्रजीमध्ये प्रश्न विचारून त्यांच्याकडून इंग्रजीत उत्तरे जाणुन घेतली. इंग्रजीत आपण छोटे -छोटे वाक्य तयार करा व बोला, असे सांगितले. श्री. पवार यांनी यावेळी मुलांना इंग्रजीमध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली. इंग्रजी दिवसाच्या समारोपाप्रसंगी एस.व्ही.आढावे यांनी अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.


Protected Content

Play sound