Home क्राईम दुचाकी अपघातात दोन तरूण गंभीर जखमी

दुचाकी अपघातात दोन तरूण गंभीर जखमी

0
33
apghat news
apghat news

apghat news

जळगाव प्रतिनिधी । गुजराल पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. दोघा जखमींना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातून भोकणी ता.धरणगाव येथे मुकुल सुरेश हिवरकर (वय-20) रा. भोकणी ता. धरणगाव दुचाकी क्र. (एमएच 19 डीए 3791) आणि दुचाकी क्र.(एमएच 14 इ एक्स 6209) वरी वेदांत नितीन पाटील यांची समोरासमोर झालेल्या दुचाकीत दोघे तरूण गंभीर जखमी झाले. ही घटना दुपारी जात असताना दुपारी 3 वाजेच्या सुमारास धडक दिली.

दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यात मुकेश हिवरकर हा जळगाव शहरातून भोकणी गावाकडे जात होता तर वेदांत पाटील हा गुजराल पेट्राल पंपाकडून जळगाव शहरात झाला. अपघात होताच टिव्हीएस शोरूम मधील कामगारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना खासगी वाहनाने उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले.


Protected Content

Play sound