Home क्राईम पांढुर्णा महामार्गावर अनोळखी तरुणीचा मृतदेह

पांढुर्णा महामार्गावर अनोळखी तरुणीचा मृतदेह

0
40

murder crime grils

नागपूर प्रतिनिधी । येथील पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर आज (शनिवारी) अनोळखी  तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत माहिती अशी की, केळवद ठाणे अंतर्गत सावलीजवळ सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे. तिच्या गळ्यावर व डोक्यावर घाव असल्याचे दिसत आहे. तसेच तिचा हाताचा पंजाही गायब असल्याची माहिती मिळत आहे. या तरुणीचा खून करून कारमध्ये आणून टाकले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound