Home Cities जळगाव खडके विद्यालयातर्फे आषाढीनिमित्त विद्यार्थ्यांची दिंडी (व्हिडीओ)

खडके विद्यालयातर्फे आषाढीनिमित्त विद्यार्थ्यांची दिंडी (व्हिडीओ)


00fc15c7 c450 48ec af7f 1c699a00b6f9

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील जुन्या भागात असलेल्या स्वातंत्र्य सैनिक ज.सु. खडके विद्यालयाने आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या दिंडीत शहरातील ‘आयवा’ गृपतर्फे बाल विद्यार्थी आणि शिक्षकांना लस्सीचे वाटप करण्यात आले.

 

या विद्यालयातर्फे गेल्या सुमारे २५ वर्षांपासून आषाढीला दिंडी काढण्याची परंपरा जोपासली असून त्या माध्यमातून समाज प्रबोधानासह वैष्णव संप्रदायाची परंपरा नव्या पिढीत रुजवण्याचे काम केले जात आहे.

 

https://www.youtube.com/watch?v=-SrHSQgfaeI&feature=youtu.be


Previous articleबिग बींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा !
Next articleतुळशी तलाव ओव्हरफ्लो
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound