Home Cities जळगाव जळगाव जिल्हयात सकाळी ११ वाजेपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

जळगाव जिल्हयात सकाळी ११ वाजेपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

0
103

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. जळगाव जिल्हयात विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.६२ टक्के मतदान झाले आहे.

महाराष्ट्रातील २८८ जागांवर एकाच टप्प्यात मतदान होत आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.


Protected Content

Play sound