Home Cities एरंडोल शिवराम सोमा महाजन यांचे निधन

शिवराम सोमा महाजन यांचे निधन

f2615be1 00a1 4e29 8c86 499385c269fe
f2615be1 00a1 4e29 8c86 499385c269fe

f2615be1 00a1 4e29 8c86 499385c269fe

कासोदा, ता.एरंडोल. प्रतिनिधी | तालुक्यातील निपाणे येथील शिवराम सोमा महाजन (वय ८१) यांचे दि. ६ जुलै रोजी सायंकाळी ५.०० च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, मुली,जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते रघुनाथ सोमा महाजन यांचे ज्येष्ठ बंधू होते.


Protected Content

Play sound