क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांचा भाजपमध्ये प्रवेश

जामनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. जडेजाने यावर्षी जूनमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

जडेजाने पत्नी रिवाबासोबत अनेकदा प्रचार केला आहे. निवडणुकीदरम्यान तो रिवाबासोबत भाजपचा प्रचार करताना दिसला. त्याने अनेक रोड शोही केले.जडेजाने 72 कसोटी, 197 एकदिवसीय सामने, 74 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे.

Protected Content