पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील पहूर येथे बस स्टँड येथील छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी मूक मोर्चाला सुरुवात होऊन पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप सानप यांना निवेदन देण्यात करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल लोढा ,जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बोरसे ,उपजिल्हा संघटक शिवसेना गणेश पांढरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर पाटील, विलास पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, मूलचंद नाईक ,अशोक चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, डॉ. प्रशांत पाटील, शहर प्रमुख संजय तायडे, किरण पाटील, सुनील पाटील, विनोद पाटील, विनोद ठाकूर ,अशोक जाधव , भाऊराव गोंधनखेडे, रायदास गोंधनखेडे, ग्रामपंचायत सदस्य महेश पांढरे, सचिन देशमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी रमेश पांढरे, अशोक वारुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.