यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील शाळेत एस.बी. सोनवणे यांची नुकतीच मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंगोणा तालुका यावल येथिल शाळेचे पर्यवेशक म्हणुन कार्यरत असलेले एस,बी,सोनवणे यांची मुख्यध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानी नुकतीच मुख्यध्यापकाची सुत्रे स्वीकारली त्यांचे शाळेचे चेअरमन रविद्र हरी पाटील, अध्यक्ष प्रकाश पाटील व सचिव अशोक फालक यांनी अभिनंदन केले. ए. सी. पाटील यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला आहे.